LIVE - लोकमत सुरज्योत्सना पुरस्कार | Rohit Raut याच्याशी गप्पांची सुरेल मैफल

2021-09-13 0

सुरज्योत्स्ना संवाद ह्या कार्यक्रमात आज भेटा तुमच्या सर्वांचा लाडका गायक, सा रे ग म प लिटील चॅम्प्स आणि इंडियन आयडाॅल 2020 फेम रोहित राऊत. जाणून घेवूया त्याच्या ह्या प्रवासाबद्दल आणि ऐकूया त्याची सदाबहार गाणी त्याच्याच आवाजात.

#Surjyotsnaawards #Rohitraut #indianidol

Videos similaires